बिहार निकालावर एकनाथ शिंदे : बिहारचा जनता नकारून विकास राजा
बिहार निकालावर एकनाथ शिंदे : बिहारचा जनता नकारून विकास राजा
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मनापासून अभिनंदन करतो कारण,बिहारच्या लोकांची विकासाला महत्व दिलं, विकासावर विश्वास ठेवला, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्याचबरोबर नितीशकुमार यांनी केलेलं काम, त्यांनी बिहारमध्ये केलेलं काम यावर विश्वास ठेवला म्हणून त्यांचही मी मनापासून अभिनंदन करतो, लाडक्या बहिणींच अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी तेथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, महाराष्ट्रात जशी लँडसाईड व्हिक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींच मतदान वाढलं त्यामुळे लँड स्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली तशीच लँड स्लाईड विक्टरी लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये मिळाली बिहारच्या जनतेने जंगल राज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं ती लोक पहिला घोषणा द्यायचे की समोसे मे जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू,पण आता असं झालेल आहे की जप तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू जेव्हा लालू राज होतं तेव्हा सहानंतर लोक बाहेर निघत नव्हती, व्यापारी आपली दुकान बंद करत होते मी जेव्हा बिहारला प्रचाराला गेलो होतो तर तिथली लोकं मला सांगत होते तिथे जंगल राज होता, हत्या, लुटमार, बलात्कार होत होते, आता सर्व बदललेल आहे अमित भाईंची चाणक्यनीति देखील कामी आली, जनतेने आणि आमच्या लाडक्या बहिणीने भरभरून मतदान केलं मतदानात पूर्णपणे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आली तरीसुद्धा विरोधक टीका केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांच काम नेहमी टीका करण्याच आहे, आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे, आता तरी त्यांना सुबुद्धी आली पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने जशी थंपिंग मेजोरीटी दिली तशीच बिहारच्या जनतेने दिली, मी तस बिहारला जाऊन बोललो होतो बिहार मुख्यमंत्रीचा आमचे पंतप्रधान एनडीए चे नेते आहेत ते योग्य निर्णय घेतील तो अधिकार त्यांचा आहे काँग्रेसला भुई सपाट केलेलं आहे, विरोधीपक्ष नेता होईल इतकं देखील बळ लोकांनी दिलेलं नाही, वरुन देशभरात पूर्णपणे मोदीजींच विकासाचं काम सुरु आहे त्याला पसंती देशभरातील जनता देत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती आपल्या कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर सर्व ठिकाणी पूर्णपणे थंपिंग मेजोरीटीने विजयी होईल
Comments are closed.