उदयपूरमध्ये फ्रेंच महिलेने बलात्कार केला
उदयपूर :
राजस्थानच्या उदयपूर येथे फ्रान्सच्या एका युवतीवर बलात्कार झाला आहे. युवती 22 जून रोजी दिल्लीहून उदयपूर येथे पोहोचली होती. एका रेस्टॉरंटमध्ये तिची ओळख सिद्धार्थसोबत झाली होती. सिद्धार्थने युवतीला स्वत:च्या फ्लॅटमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कारानंतर प्रकृती बिघडल्याने युवती स्वत:हून खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Comments are closed.