नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, 28 लाख रुपये किंमतीचा 106 किलो गांजा जप्त
नागपूर गुन्हेगारीच्या बातम्या: नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आला आहे. ट्रकमधील फ्लोवरच्या खाली स्वतंत्र कप्पे करुन 106 किलो गांजा ओडिशा राज्यातून नागपूरमध्ये आणला जात होता. जवळपास 28 लाख रुपये किंमतीचा हा गांजा होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर– हैदरबाद मार्गावर सापळा रचण्यात आला होता.
चालक ताजमोहमद शेख व क्लीनर रामलखन गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गांजा तस्करीचा नवीन फंडा बघून पोलिस देखील चरकारवून गेले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली असून आरोपीचा आंतरजीय टोळीचा संबंध पुढे आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nagpur Crime : नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; बनावट कागदपत्रे अन् खोटा स्टॉक दाखवत 9 कोटी रुपयांचा गंडा
आणखी वाचा
Comments are closed.