One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर अखेर oneplus ने नॉट CE5 हा मोबाईल बाजारामध्ये लॉन्च केलाय हा मोबाईल सुपर बॅटरी फोन म्हणून ओळखला जातोय याचे स्पेसिफिकेशन नेमक काय आहेत आणि काय आहे नवीन या फोन मध्ये समजून घेऊया. या व्हिडिओ मधून नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा चला तर एक एक करून आपण या फोनचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊया त्यासाठी आपण हा फोन अनबॉक्स करूया. अतिशय स्टायलिश कव्हर oneplus not ce5 या फोन सोबत ग्राहकांना एक बॅक कव्हर देण्यात येतो तो अतिशय चांगल्या आणि अतिशय प्रीमियम क्वालिटीचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि फायनली oneplus nod ce5 हा मोबाईल आपल्या समोर आलेला आहे. याला आपण ओपन करूया आणि याचा फर्स्ट लुक आपण बघूया. तर फोनची फ्रंट डिझाईन अशाप्रकारे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पाठीमागच्या बाजूने तुम्हाला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि समोरची स्क्रीन ही 6.7 सेंटीमीटर ची देण्यात आलेली आहे. जी की सुपर मलेट डिस्प्ले या ठिकाणी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिलेला आहे. या ठिकाणी फोनची स्क्रीन तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथ. आणि अतिशय लॉंग अशी स्क्रीन देण्यात आलेली आहे. फोनच्या कॅमेरा बाबत बोलायच झालं तर फोन मध्ये 50 मेगापिक्सल हा रियल कॅमेरा देण्यात आलेला आहे आणि सोबतच आठ मेगापिक्सल हा अल्ट्रा वाईड कॅमेरा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो की सोनीटी 600 प्रायमरी हा कॅमेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो 4k 60 एफटीपीएस पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकतो. यासोबत फोनचा फ्रंट कॅमेरा हा 16 मेगापिक्सलचा तयार करण्यात आलेला आहे. अतिशय उत्तम क्वालिटी या कॅमेरे मध्ये देण्यात आलेली आहे. तर oneplus च या बेसिक वेरिएंटची किंमत 24,99 इतकी ठेवण्यात आलेली आहे. तर 8gb आणि 256gb स्टोरेजची किंमत कंपनीने या ठिकाणी 2699 इतकी ठेवली आहे. आणि जर तुम्हाला 12gb रॅम आणि 256gb स्टोरेज वाला मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्हाला 2899 रुपये यासाठी मोजावे लागणार आहे. तर या फोनचे स्पेसिफिकेशन नेमका काय आहे ते आपण. अधिक समजून घेऊया. या फोनमध्ये ग्राहकांना शक्तिशाली मिडियाटेक प्रोसेसर देण्यात येतो जो की 8350 apex चिपसेट यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये 12 gb रॅम आणि 256 gb स्टोरेज इन बिल्ड देण्यात आलेले आहे. फोनमध्ये गेमिंग परफॉर्मन्स एकदम अतिशय सुंदर आहे. एकदम pubg, फ्री fire यासारखी गेम अतिशय स्मूथ आणि अतिशय चांगल्या प्रकारे रन होतात. या फोन सोबत ग्राहकांना एक 80 व्टचा चार्जर देण्यात आलेला आहे जो की सुपर चार्जर आहे आणि या एक सी टाईपचा केबल देखील देण्यात आलेला आहे. मोबाईल मध्ये सिम कार्ड टाकण्यासाठी एक सिम इजेक्टर टूल आहे. हा मोबाईल दोन नॅनो सिम वरती चालणार आहे. याची सिम इजेक्टर टूल एक अतिशय वेगळ्या क्वालिटीची आहे. समोरून एक सिम आणि अगदी पाठीमागून एक सिम या ठिकाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि यासोबत इथे मेमरी कार्ड साठी देखील सिम टू च्या बाजूलाच जागा देण्यात आलेली आहे. या फोन मध्ये ग्राहकांना तीन कलर मिळणार आहे त्यामध्ये मार्बल ब्लू. आणि ब्लॅक कलर मध्ये हा मोबाईल उपलब्ध असेल. यासोबत फोनच वजन हा 199 g असणार आहे. यासोबत फोन मध्ये ऑटोमॅटिक ब्राईटनेस सिस्टीम टॉर्च क्विक शेअर शेअर विथ iphone और पीसी हे नवीन सिस्टीम यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. जो की आपण पूर्वी iphone ने जर मॅक वरती शेअर करण्यासाठी एअर ड्रॉपचा वापर करायचो पण अँड्रॉईड साठी ही सिस्टीम सपोर्ट नव्हती पण आता फायनली oneplus ने ही सिस्टीम दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या फाईल iphone किंवा पीसी ला डायरेक्टली विथ या प्लिकेशन द्वारे देखील पाठवू शकणार आहे तर oneplus ने आपला हा नवीन मोबाईल oneplus no5 बाजारामध्ये लॉन्च केला आहे तुम्हाला हा मोबाईल कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा
Comments are closed.