ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 14 NOV 2025 : Marathi News : ABP Majha

ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 14 NOV 2025 : Marathi News :  ABP Majha

तेजस्वी यादव की नीतिशकुमार बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज बिहार विधानसभेचा महानिकाल, एनडीएचं पारडं जड असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज, आजच्या निकालाकडे देशाच्या नजरा

स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार, मतमोजणीआधी तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास…कुणी चुका केल्या, मर्यादा ओलांडल्या तर जनता जबाबदार धरेल, अशीही टीका…

शिवसेना आमदार विजय शिवतारेंचे जावई शिवदीप लांडे बिहार विधानसभेच्या रिंणात अपक्ष उमेदवार… जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघातून लढतायंत निवडणूक

पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू… कंटेनरनं धडक दिल्यानं २० ते २५ गाड्यांचा चक्काचूर, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा…

ड्रग्ज पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग, मुंबईत अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईत ड्रग्ज तस्कर सलीम शेखचा खळबळजनक दावा, श्रद्धा कपूर, नोरा फतेही ऑरीकडे संशयाची सुई

Comments are closed.