Loudspeakers on mosques | सोमय्यांना मशिदीत प्रवेशबंदी; उपमुख्यमंत्री पवारांची मुस्लिम नेत्यांसोबत बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असे पवारांनी सुचवले. मशिदीत सोमय्या गेल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी चिंता मुस्लिम शिष्टमंडळाने व्यक्त केली. आवाजाबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.

Comments are closed.