Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात

शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी माझ्यासोबत आहे खरं तर अनेक दिवसांपासून प्रशांत आंबी हे एका वेगळ्या प्रकाराने चर्चेत आलेले होते आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याला धमकी दिलेली होती आज पुन्हा त्यांची जी चौकशी आहे ती पोलिसांकडन केली जाणार आहे या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत ती संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली आहे काय एकूण या प्रकरणाकडे कसं बघताय  खरं तर या प्रकरणामध्ये चौकशीची काही गरज नाही कारण की आमदार संजय गायकवाडांनी स्वतः मीडियाच्या समोर हे मान्य केलेल आहे की मी मीच फोन केलाय हा माझाच आवाज आहे आणि मीडियासमोर ते असं म्हणलेले की या प्रकाशकाची जीभ भासडलीच पाहिजे त्याच्यामुळे जर त्यांनी गुन्हा कबूलच केला असेल तर तुम्ही आता चौकशी कशाची करताय त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की चौकशीच नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी आणि जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे कायद्याने जी काही शिक्षा त्यांच्या गुन््यासाठी ठरलेली तर ती ती शिक्षा त्यांना द्यावी  खरतर अजून देखील तुम्हाला धमके येत आहे काही फोन त्या ठिकाणी येत अशी देखील माहिती मिळते काय नेमक यातील सत्यता आहे 22 तारखेला त्यांचा मला पहिला आमदार संजय गायकवाडांचा फोन आला नंतर मीडियान हे प्रकरण उचलून धरलं आणि मीडियान हे प्रकरण उचलून धरल्यानंतर 24 तारखेपासून त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला यायला सुरुवात झाली आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या शिव्या मला दिल्या नव्हत्या तर त्या शिव्या अत्यंत अश्लील आणि अशलाग्य पद्धतीच्या बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देतायत ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं बसतो कुठं उठतो कुठं फिरतो कुठं या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ अशा पद्धतीची ती भाषा वापरतायत त्यामुळे त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही

Comments are closed.