Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी – रोहित पवार
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी – रोहित पवार
अहिल्यानगरच्या जामखेडच्या नगरपरिषद निवडणुकीकडे राज्याच लक्ष लागलं आहे…विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवार यांचे प्रतिष्ठा येथे पणाला लागले आहेत दरम्यान माझ्या मतदारसंघात भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे मात्र सर्वसामान्य जनता ही आमच्याच बाजूने असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला… आमदार रोहित पवार यांच्या बातचीत केली आहे आमच्या अहिल्यानगर प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी
2 डिसेंबर 2025
आजच्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबरला…
हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय…नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी एकत्रित होणार…
कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया…निवडणूक आयोगानं सुधार करावा, हे यंत्रणेचं अपयश, अशीही प्रतिक्रिया
२६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात…अनेक मातब्बरांचं भविष्य मतपेटीत कैद…अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह
बुलढाण्यात बोगस मतदान करताना एकाला पकडलं…मतदार प्रतिनिधींकडून तरूणाला चोप…शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रचंड गोंधळ
वर्ध्याच्या पुलगावात मतदानाच्या एक दिवस आधी वृद्धांचे आधार कार्ड पळवल्याचा आरोप…गोंधळ उडताच भाजप कार्यकर्त्यानं आधार आणलं परत…शिंदेसेनेचा आक्रमक पवित्रा…
एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप…
शिवसेना आमदार संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग…
महिला मतदाराला जाऊन सांगितले कुठे मतदान करायचं, व्हिडीओ व्हायरल…तर आमदारकी रद्द करण्याची ठाकरे गटची मागणी
Comments are closed.