Saudi Arabia Sleeping Prince -सौदीचा ‘स्लीपिंग प्रिन्स’ अल वलीद बिन खालिदचं निधन, 20 वर्षांपासून होता कोमात

सौदी अरबचा प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद याचे शनिवारी निधन झाले. गेल्या 20 वर्षांपासून तो कोमामध्ये होता. त्यामुळे त्याला ‘स्लीपिंग प्रिन्स’ अर्थात झोपलेला राजकुमार असेही म्हटले जात होते.
Comments are closed.