Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार

Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कार मध्ये महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार   केक मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला   ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल   फॅमिली कोर्टाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल  केदार  आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला…  हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे..  ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली…

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या – 7 Dec 2025 :
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं  अभिजीत वंजारी यांची मागणी…
विरोधक सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती… विरोधी पक्षनेत्याची निवड न केल्यानं निमंत्रण स्वीकारणार नाही..
इंडिगो विमान सेवेच्या घोळाचा फटका आमदारांना…अनेक आमदारांची तिकीटं रद्द…नागपूर अधिवेशन गाठण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब…
इंडिगोच्या विमानसेवेचा घोळ अजूनही सुरूच, डीजीसीएची इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा, घोळाची चौकशी करण्यासाठी ४ सदस्यीय समिती स्थापन, अहवालानंतर कारवाई होणार
निकाल लांबल्यावर आयोगाचे अधिकाऱ्यांना मोघम आदेश, २ डिसेंबरच्या आदेशांमुळे अधिकारी संभ्रमात, सील केलेल्या ईव्हीएमचा स्वीच तपासण्याची काही ठिकाणी कृती झाल्याचं उघड

Comments are closed.