दिल्लीपाठोपाठ यूपीत दहशत माजवण्याचा कट! कानपूर येथून 9 संशयित दहशतवादी पकडले
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: दिल्ली स्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कानपूरमधून 9 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि आसपासच्या भागात हाय अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यातील स्फोटानंतर तपासात मिळालेल्या सुगावाच्या आधारे कानपूर पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांनी संयुक्त कारवाई करत 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केली.
बातमी अपडेट केली जात आहे…
Comments are closed.