युद्ध लादणाऱ्यांना अमेरिकन जनतेने नाकारले; इराणने डिवचले, ट्रम्प यांना कचऱ्याच्या डब्यात टाकतानाचा व्हिडीओ केला शेअर

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत मोठा धक्का बसला. अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् या दोन्ही सभागृहांवर विरोधी बाकांवरील डेमोक्रॅटिक पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष अल्पमतात गेला आहे. ट्रम्प यांच्या दारूण पराभवाचा इराणमधील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. इंधनाच्या वाढत्या किमती … Continue reading युद्ध लादणाऱ्यांना अमेरिकन जनतेने नाकारले; इराणने डिवचले, ट्रम्प यांना कचऱ्याच्या डब्यात टाकतानाचा व्हिडीओ केला शेअर