पाकिस्तानी वंशाचा खेळाडू पहिल्यांदाच IPL खेळणार! दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 च्या 19व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या हंगामातून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाने इंग्लंडचाच 21 वर्षीय तरुण लेग स्पिनर रेहान अहमद याला बदली खेळाडू म्हणून ताफ्यात सामील केले आहे. … Continue reading पाकिस्तानी वंशाचा खेळाडू पहिल्यांदाच IPL खेळणार! दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार