Chandrapur News – 300 रुपये द्या आणि मोबाईलवर बिनधास्त कॉपी करा, चंद्रपूरमध्ये परीक्षेचा खेळखंडोबा

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दृश्ये पाहून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकीकडे सरकार आणि प्रशासन ‘कॉपीमुक्त’ परीक्षेचे दावे करत असताना, दुसरीकडे मुल येथील सर्वोदय कॉलेजने कॉपीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी कोणत्याही साध्या परीक्षेला बसलेले … Continue reading Chandrapur News – 300 रुपये द्या आणि मोबाईलवर बिनधास्त कॉपी करा, चंद्रपूरमध्ये परीक्षेचा खेळखंडोबा