IPL 2026 – नूर अहमदच्या घातक गोलंदाजी मागे धोनीचा कानमंत्र, KKR चा पराभव केल्यानंतर प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 च्या हंगामाची खराब सुरुवात करणाऱ्या चेन्नईचा संघ अखेर विजयी ट्रॅकवर आला आहे. मंगळवारी (14 एप्रिल 2026) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईने आयपीएलमधला दुसरा विजय साजरा केला. या विजयाचा हिरो ठरला अफगाण फिरकीपटू नूर अहमद. नूर अहमद फॉर्मात आला अन् त्याने KKR विरुद्ध 4 षटकांत 21 … Continue reading IPL 2026 – नूर अहमदच्या घातक गोलंदाजी मागे धोनीचा कानमंत्र, KKR चा पराभव केल्यानंतर प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची माहिती