IPL 2026: मुंबईकडून पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत…, रविचंद्रन अश्विन स्पष्टचं बोलला

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्या आठ सामन्यांत सात पराभवांचा सामना केल्यानंतर सलग सहा सामने जिंकत विजयी षटकार मारला आणि प्लेऑफमध्ये धडक मारली होती. असाच काहीसा चमत्कार करण्याची गरज आता मुंबई इंडियन्सला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात पाच वेळचा चॅम्पियन असणारा मुंबईचा संघ सध्या 9 व्या क्रमांकावर फेकला … Continue reading IPL 2026: मुंबईकडून पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत…, रविचंद्रन अश्विन स्पष्टचं बोलला