IPL 2026 – ड्रेसिंग रूममध्ये बसून वेपिंग करणं रियान परागला भोवलं! BCCI ने केली कारवाई

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 मधील पंजाब किंग्जविरुद्धच्या 40 व्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगरेट म्हणजेच ‘वेप’चा वापर करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती, तसेच … Continue reading IPL 2026 – ड्रेसिंग रूममध्ये बसून वेपिंग करणं रियान परागला भोवलं! BCCI ने केली कारवाई