जबर धक्का, ट्रम्प हरले! अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि रिप्रेझेंटेटिव्हज्वर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा बेफाम व मनमानी निर्णय घेऊन जगभरात आर्थिक व राजकीय गोंधळ उडवून देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज जबर धक्का बसला. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाला. अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् या दोन्ही सभागृहांवर विरोधी बाकांवरील डेमोक्रॅटिक पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. सत्ताधारी … Continue reading जबर धक्का, ट्रम्प हरले! अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि रिप्रेझेंटेटिव्हज्वर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व