श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन
श्री काळाराम मंदिर येथे बुधवारी पंचधातूच्या 21 फुटी स्तंभावर भव्य भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला. हा धर्मध्वजारोहण सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सिंहस्थ पुंभमेळ्यानिमित्त श्री काळाराम मंदिरावर अयोध्येच्या धर्तीवर 21 फुटी पंचधातूचा ध्वजदंड उभारण्यात आला. भगव्या ध्वजाचा आकार 11 बाय 5 फूट आहे, त्यावर ‘जय श्रीराम’, … Continue reading श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed