IPL 2026 – चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील हार्दिकच्या निर्णयवर भडकला आर अश्विन, व्हिडीओ शेअर करत केली जोरदार टीका

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा वानखेडे मैदानावर गुरुवारी पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 103 धावांनी दणदणीत पराभव केला. मुंबई व चेन्नईसाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या या सामन्यात मुंबईने केलेल्या सुमार कामगिरीवरून टीम इंडियाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध झालेल्या सामन्यात … Continue reading IPL 2026 – चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील हार्दिकच्या निर्णयवर भडकला आर अश्विन, व्हिडीओ शेअर करत केली जोरदार टीका