पाकिस्तानमध्ये 100 वर्षे जुने मंदिर पाडले, केंद्र सरकारने व्यक्त केला तीव्र आक्षेप

नवी दिल्ली, २ सप्टेंबर. पाकिस्तानमधील शतकाहून अधिक जुने हिंदू मंदिर पाडण्यावर केंद्र सरकारने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की ही घटना दर्शवते (…)

Comments are closed.