गोल्ड प्लेटेड पाटल्यांचे प्रकार, हिरव्या चुड्यासोबत करा ट्राय
बदलत्या फॅशन ट्रेंड्समध्ये सध्या पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेची जोड देण्याकडे महिलांचा कल वाढताना दिसत आहे. विशेषतः गोल्ड प्लेटेड पाटल्या सध्या मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. पैलू, गहू ते मॅट फिनिशपर्यंत या पाटल्यांमध्ये कोणते विविध प्रकार आणि डिझाईन्स महिलांना भुरळ घालत आहेत, ज्या तुम्ही हिरव्या चुड्यामध्ये नक्की घालू शकता. gold plated bangles jewellery





सर्व प्रतिमा क्रेडिट – Pinterest
हेही वाचा – पायात जोडवी, बिचवे आणि मासोळी परिधान करण्यामागची रंजक कारणे!
Comments are closed.