अमृता धोंगडेचा ग्लॅमरस अंदाज, पांढऱ्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य




अमृता धोंगडे


मिसेस मुख्यमंत्री फेस अभिनेत्री अमृता धोंगडेचा मोत्यांनी सजलेल्या पांढऱ्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील लूक सध्या चर्चेत आहे. तिचा या लूकमधील स्टायलिश अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील अमृताचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या लूकमध्ये साधेपणा पाहायला मिळतोय.

अमृताच्या या पांढऱ्या ड्रेसची खासियत सांगायची झाल्यास त्यावर करण्यात आलेली मोत्यांची सजावट. मोत्यांमुळे ड्रेसला रॉयल लूक मिळाला आहे.

अमृताच्या ड्रेसचे ऑफ-शोल्डर डिझाइन विशेष लक्षवेधी ठरले आहे. मिनिमल मेकअप केला असला तरी अमृता या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

सुंदर ड्रेससोबत अमृताची हेअरस्टाईल सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. लूकला साजेशी हेअरस्टाईल तिने केली आहे.

अमृताचा हा मोत्यांनी सजलेला पांढरा ऑफ-शोल्डर ड्रेसमधील लूक नक्कीच लक्षवेधी आहे.

अमृताच्या या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली असून सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – सारेगमपच्या मंचावर अवधूत गुप्तेचं पुनरागमन



Comments are closed.