राजकीय नेतेमंडळींचे रक्षाबंधन; पाहा खास फोटो
मुंबई : आज (28 ऑगस्ट) महाराष्ट्रासह देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते आणि ती त्याच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला नेहमी साथ देण्याचे आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, समाजात एकमेकांबद्दल आदर आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. याचपार्श्वभूमीवर आपण आज महाराष्ट्रातील राजकीय नेत्याच्या रक्षाबंधनाचे काही निवडक फोटो पाहूया…
Comments are closed.