श्री कृष्णाजन्माष्टमीनिमित्त दारासमोर काढता येतील या आकर्षक रांगोळ्या
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभप्रसंगानिमित्त घर सजवण्यासाठी रांगोळीला विशेष महत्त्व असते. यंदाच्या जन्माष्टमीला घराची शोभा वाढवण्यासाठी आणि बाळकृष्णाच्या स्वागतासाठी आकर्षक आणि ट्रेंडिंग असलेल्या रांगोळी डिझाईन्स जाणून घेऊया.
हेही वाचा – Krishna Temples: जन्माष्टमीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध कृष्ण मंदिरांना द्या भेट
Comments are closed.