आला रे आला लालबागचा राजा आला, भक्तांच्या लाडक्या गणरायाची पहिली झलक पाहा एका क्लिकवर
मुंबई : गणेश चतुर्थीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना मुंबईतील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष म्हणजे यंदाही सर्वाधिक उत्सुकता असलेल्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन भक्तांसाठी अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे.
Comments are closed.