गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची भक्तांची लगबग

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची भक्तांची लगबग

मुंबई : श्रीगणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरात लाडका गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. भक्तांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र श्रीगणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच अनेकांची आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची लगबग पाहायला मिळाली.

Comments are closed.