मोरया रे बाप्पा मोरया! सेलिब्रिटींच्या घरचे बाप्पा पाहिलेत का?

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरीही बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले आहे. पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लाडके सेलिब्रिटी बाप्पाच्या भक्तीत पूर्णपणे लीन झालेले पाहायला मिळत आहेत. चला तर मग पाहूया, लाडक्या सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा कसा सजला आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया देशमुखच्या घरचा बाप्पा
अभिनेता सुबोध भावे यांच्या मुलांनी यावर्षी स्वत: बाप्पा घडवला आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सरवणकरने केलं बाप्पाचं स्वागत, मुलाचा पहिलाच गणपती!
अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले आहे.
अभिनेता सुशांत शेलारच्या घरचा गणपती बाप्पा.
गायिका सावनी रविंद्रच्या घरचा गणपती बाप्पा
अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या घरी बाप्पा उत्साहात स्वागत करण्यात आलंय.
अभिज्ञा भावेने पती आणि कुटूंबासोबत गणरायाचं स्वागत केलं आहे.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरचा बाप्पा.

हेही वाचा – अभिजीत सावंतने लेकीसोबत गायलं गणा धाव रे

Comments are closed.