मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा, फोटो पाहा… एका क्लिकवर




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा, पाहा फोटो एका क्लिकवर


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज गुरुवारी (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरू आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.



Comments are closed.