घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सार्वजनिक देवींचे उत्साहात आगमन




घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सार्वजनिक देवींचे उत्साहात आगमन सोहळे


शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून, रविवार (11 ऑक्टोबर) सुरुवात होत असून महाराष्ट्रासह देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला असून सार्वजनिक देवीचा आगमन सोहळा अत्यंत उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात साजरा केला जात आहे.



Comments are closed.