पंतप्रधान मोदींनी आशियाई खेळात सहभागी झालेल्या खेळांडूची भेट घेतली




नरेंद्र मोदींनी आशियाई खेळात सहभागी झालेल्या खेळांडूची भेट घेतली


नवी दिल्ली : नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (15 ऑक्टोबर) 2026 च्या आशियाई खेळांत सहभागी झालेल्या भारतीय पथकाची भेट घेतली. याप्रसंगी भारतीय हॉकी संघाने पंतप्रधानांना एक हॉकी स्टिक आणि जर्सी भेट दिली. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा उपस्थित होत्या.



Comments are closed.