न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सचिनचे 9 मोठे विक्रम मोडण्याची विराटला संधी




न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसी मालिकेत सचिन तेंडुलकरचे 9 मोठे विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी


नवी दिल्ली : टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला बुधवारी (04 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीकडे क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचे 9 मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यामुळे जाणून घेऊया, विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोणती उल्लेखनीय कामगिरी करू शकतो.



Comments are closed.