लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली




लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली


ठाणे : लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली काढली. महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना संविधान बचावची शपथ दिली.



Comments are closed.