यशस्वी जैस्वालने 13 धावांवर बाद होऊनही इतिहास रचला, महान सचिन तेंडुलकर-सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला.
या खेळीदरम्यान जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण केल्या. भारतासाठी 2500 कसोटी धावा पूर्ण करणारा तो चौथा वेगवान खेळाडू ठरला, जयस्वालने 53 डावात हा टप्पा गाठला.
या यादीत त्याने मोहम्मद अझरुद्दीन (५५ डाव), सुनील गावस्कर (५६ डाव) आणि सचिन तेंडुलकर (५६ डाव) या दिग्गजांना पराभूत केले.
Comments are closed.