भारत आणि जपानमध्ये सागरी सुरक्षा सहकार्य वाढले, संरक्षण मंत्र्यांनी केला करार!
दोन्ही बाजूंनी नौदलाच्या जहाजांच्या संयुक्त विकास आणि डिझाइनच्या शक्यतांचा शोध घेण्यावरही सहमती दर्शवली आहे. यामध्ये जपानचे तांत्रिक कौशल्य आणि भारताची उत्पादन क्षमता वापरली जाणार आहे. संरक्षण जहाज बांधणीशी संबंधित क्षेत्रात भारत आणि जपानने एकमेकांच्या क्षमतांचा फायदा घेण्यावर भर दिला.
Comments are closed.