दिल्लीत 175 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे
► नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी वैध भारतीय दस्तऐवजांशिवाय राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधातील कारवाईला वेग दिला आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या दस्तऐवजांची पुष्टी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आता घरोघरी जात तपासणी करत आहेत. यानुसार 175 बांगलादेशी नागरिकांना चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे.
Comments are closed.