2 विकेट आणि 75 धावा, जो रूटने केला खास विक्रम, या यादीत इंग्लंडचा नंबर 1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनला
इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला जो रुट, त्याने पहिल्या गोलंदाजीत 2.3 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. त्यानंतर तो फलंदाजीत इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना 90 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या.
बॉल आणि बॅटने केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल रूटला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
Comments are closed.