दिल्ली विधानसभा सुरक्षा भंगप्रकरणी मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक; संशयास्पद कार जप्त

दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कार चालकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.