2025 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या 5 सुपरस्टार क्रिकेटपटूंमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे.
5. तमीम इक्बाल: बांगलादेशच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक तमिम इक्बालने 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपवण्याची घोषणा केली. तमीमने जानेवारी महिन्यातच निवृत्ती जाहीर केली होती. तो आपल्या देशासाठी 70 कसोटी, 243 एकदिवसीय आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
4. मार्टिन गुप्टिल: 2009 मध्ये पदार्पण करणारा न्यूझीलंडचा महान फलंदाज मार्टिन गप्टिलने देखील 2025 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मार्टिन गप्टिलने 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवली आणि न्यूझीलंडसाठी 47 कसोटी, 198 वनडे आणि 122 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
Comments are closed.