Joint Health Tips : हिवाळ्यात वाढतात सांधेदुखी? हे 5 पेय यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करू शकतात

जास्त यूरिक ऍसिडमुळे संधिरोगाचा झटका येऊ शकतो आणि सांध्यांना सूज येऊ शकते. लिंबू पाण्यापासून ते ग्रीन टीपर्यंत, हे 5 पेय आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकतात.