75 हजार नवीन डॉक्टर 5 वर्षात उपलब्ध असतील
नवी दिल्ली :
केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत ग्रामीण क्षेत्रात वैद्यकीय सेवांच्या स्थितीची माहिती दिली. ग्रामीण क्षेत्रांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असू शकते. परंतु सरकार वैद्यकीय जागांमध्ये वृद्धी करत आहे. पुढील 5 वर्षांमध्ये 75 हजार नवे डॉक्टर तर चालू वर्षात 10 हजार नवे डॉक्टर उपलब्ध होणार आहेत असे नड्डा यांनी म्हटले आहे.
Comments are closed.