Christmas 2024 : मुंबईसह देशात नाताळ उत्साहात साजरा
मुंबई : मुंबईसह देशभरात नाताळ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी (25 डिसेंबर) या दिवशी मुंबईसह देशभरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक चर्च सजवले गेले होते. मुंबईतील माटुंगा येथील डॉन बॉस्को चर्चमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. (Christmas 2024 photo gallery celebrated in mumbai and state)
फोटो – दीपक साळवी
Comments are closed.