Raksha Bandhan : नेतेमंडळींचे रक्षाबंधन

मुंबई : बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. त्यामुळे आज देशभरात रक्षाबंधन हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो. यात राजकीय मंडळींही मागे नाहीत. आपल्या कामातून वेळ काढत राजकीय नेत्यांनी रक्षाबंधन हा सण साजरा केला.

रक्षा बंधन





Comments are closed.