Dahi Handi 2025 Wishes: मित्रांसह नातेवाईकांना पाठवा दहीहंडीचा शुभेच्छा संदेश
16 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गोविंदा दहीहंडी फोडतात. यानिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांसह नातेवाईकांना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
फुलांचा हार पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
हंडीवर आमचा डोळा,
दह्या दुधाचा काला,
मटकी फोडायला आला
गोवींदा रे गोपाळा…
दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी,
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा !
“गोविंदा आला रे आला!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गोपाळकाला व दहीहंडीच्या मंगल शुभेच्छा.”
कृष्णाचन प्रेम,
कृष्णाची महिमा, कृष्णाची श्रद्धा,
कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना दहीकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाचा सुवास,
फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
Comments are closed.