Lalbaugcha Raja 2025 First Look : लालबागच्या राजाची पहिली झलक; नागरिकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : श्रावण सुरु झाला की खऱ्या अर्थाने बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. यंदाच्या गणेशोत्सवाला भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या चतुर्थीला म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाला तीन दिवस बाकी असतानाच मुंबईतील नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे.



लालबॉग्का राजा 2025 प्रथम लुक न्यूज, लालबॉग्का राजा न्यूज, लालबौगाचा राजा मंडप, लालबॉग न्यूज, मुंबई न्यूज


Comments are closed.