Ganeshotsav 2025 : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंच्या कुटुंबाचे मनोमिलन

मुंबई : श्रीगणेशाच्या आगमनाचा उत्साह आणि उत्सव आज (27 ऑगस्ट) संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे या उत्सवात आता आणखी भर पडली आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुंटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शननासाठी तब्बल 20 वर्षांनी गेल्याचे पाहायला मिळाले. बाप्पाच्या दर्शन ठाकरे कुटुंबाचे एकत्र फोटो आता समोर आले आहेत.





Comments are closed.