Ganpati Visrajan 2025 : लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला उसळला जनसागर
मुंबई : राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता. ढोल ताशाच्या गजरात गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर लोटला होता.
Comments are closed.