Thane Metro 4 : आता ठाण्यात लवकरच धावणार मेट्रो, पहा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ट्रायल

ठाणे : ठाणेकरांच्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल सोमवारी (22 सप्टेंबर) टाकले. मेट्रो मार्ग 4 म्हणजे वडाळा ते कासारवडवली तसेच, 4 म्हणजे कासारवडवली ते गायमुख या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

Comments are closed.