Karwa Chauth Mehndi Design : करवा चौथसाठी ट्राय करा या मेहंदी डिझाइन
भारतीय महिलांसाठी ‘करवा चौथ’ हा खास सण आहे. करवा चौथचा उपवास करून पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. तसेच सोळा श्रृंगार परिधान करून शिव पार्वती, श्री गणेश आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. यंदा करवा चौथचे व्रत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी हातांवर मेहंदी काढणे शुभ असते. त्यामुळे अनेक महिला काढतात. तुम्ही जर करवा चौथ स्पेशल मेहंदी डिझाइन शोधत असाल पाहूयात मेहंदीच्या लेटेस्ट डिझाइन्स,
डिझाइन – 1
डिझाइन – 2
डिझाइन – 3
डिझाइन – 4
डिझाइन – 5
डिझाइन – 6
डिझाइन – 7
डिझाइन – 8
डिझाइन – 9
डिझाइन – 10
करवा चौथ तिथी आणि मुहूर्त –
- चतुर्थी तिथी प्रारंभ – 9 ऑक्टोबर रात्री 10.54 पासून
- चतुर्थी तिथी समाप्त – 10 ऑक्टोबर रात्री 7.38 पर्यंत
हेही वाचा – देव खरंच कोपतो का? वाचा धर्मअभ्यासकांचं स्पष्ट उत्तर
Comments are closed.