Indian Women Cricket PHOTO : 47 वर्ष, दोनदा हुलकावणी पण अखेर कप घेतलाच; माजी खेळाडूही गहिवरल्या
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 चे जेतेपद आपल्या नावावर केले. तब्बल 52 वर्षांनी भारताच्या महिला क्रिकेट संघाला हे यश मिळाले आहे. यावेळी अनेकदा भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करत अंतिम किंवा उपांत्य फेरी गाठली पण जेतेपदाने हुलकावणी दिली होती. 1978 पासून भारताने वर्ल्डकपमध्ये खेळण्यास सुरुवात केली.
			
											
Comments are closed.